वर्क फ्रॉम होम काम करताना कोणत्या शारीरिक समस्या होऊ शकतात?
Lifestyle Jun 03 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
पाठीचा त्रास
सरळ पाठ टेकून न बसल्याने पाठीचा त्रास सुरु होतो. खराब खुर्ची/सोफ्यावर बसून काम केल्याने आपल्याला पाठदुखी सुरु होते. खालच्या मानेचा आणि खांद्याचा ताण वाढतो.
Image credits: Social Media
Marathi
डोकेदुखी
सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळेदुखी होते. ब्लू लाईटचा त्रास झाल्यानं डोळ्याला दुखापत होऊ शकते. डोळ्यांवर ताण येतो आणि त्यातून डोकेदुखी निर्माण होते.
Image credits: Social media
Marathi
डोळ्यांवरील परिणाम
डोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतात. डोळे कोरडे होणं, धूसर दिसणं आणि सतत लॅपटॉप, मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर ताण येत असतो.
Image credits: Freepik
Marathi
वजनवाढ व हालचाल कमी होणे
घरात बसून जास्त खाणं झाल्यामुळं आपली तब्येत होत. कमी हालचाल आणि वजन वाढ व मेटाबॉलिज्म कमी होतो.
Image credits: Getty
Marathi
झोपेच्या समस्या
रात्रीपर्यंत स्क्रीन वापरणं धोकादायक आहे. मेंदू सतत सक्रिय आणि झोपेची गुणवत्ता खालावत जाते.
Image credits: AI Photo
Marathi
हात, मनगट व मानदुखी
सतत टायपिंग, माउस वापर जास्त होत असतो. कधी-कधी टनल सिंड्रोमचा धोका आणि योग्य टेबल-कीबोर्ड सेटअप महत्त्वाचा असतो.