रॉयल, भव्य दिसण्यासाठी हिरव्या रंगाची हेवी आर्ट वर्क प्रिंटेड पैठणी साडी, एव्हरग्रीन गोल्डन बॉर्डर रेड पैठणी, बुटी वर्क ग्रीन आणि लाल पैठणी साडी, कॉन्ट्रास्ट बॉर्डर पिवळी पैठणी साडी यासारख्या विविध प्रकारच्या पैठणी साड्या निवडू शकता.
अंकिता लोखंडेच्या आवडीचे ब्लाउज डिझाईन आपण पाहू शकता, त्या ब्लाउज डिझाईनमध्ये आपण खूप सुंदर दिसू शकता. या डिझाईनमध्ये आपण खूप छान दिसून याल.
आपण जिममध्ये असताना उपकरणांचा करंट बसतो, त्यामागचं आपण कधी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जिममध्ये असताना उपकरणांच्या जमिनीकरणाचा अभाव हे त्यामागचं एक कारण आहे.
7 Stylish Earrings Designs : जीन्स, स्कर्ट किंवा एखाद्या वेस्टर्न आउटफिट्सवर पुढील काही हटले इअररिंग्स ट्राय करू शकता.
Makeup Mistakes in Winter : परफेक्ट लूक आणि सौंदर्य खुलवण्यासाठी थंडीत मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा लूक बिघडला जाईल.
इमर्शन हीटर रॉड्सवर व्हाईट स्केल तयार होणे ही एक समस्या आहे, जी पाण्यात उपस्थित खनिजांमुळे होते. ते वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे, जेणेकरून पाणी लवकर गरम होते. विजेचा वापर कमी होतो. व्हिनेगर, लिंबू, मीठ आणि बेकिंग सोडा वापरून रॉड स्वच्छ करता येते.