मुंबईतील Top 10 बिर्याणी रेस्टॉरंट, एकदा नक्कीच घ्या आस्वाद
Lifestyle Jun 04 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
परशियन दरबार
मुंबईतील परशियन दरबार द रान किंग ऑफ मुंबईसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी 2 हजार रुपयांपर्यंत खर्च करावे लागतील.
Image credits: Social media
Marathi
बेहरूज बिर्याणी
बेहरूज बिर्याणीची मुंबईत काही ठिकाणी आउटलेट्स आहेत. येथून मटन किंवा चिकन बिर्याणी नक्कीच ऑर्डर करू शकता. बिर्याणीसाठी 1 हजार रुपये मोजावे लागू शकतात.
Image credits: Social media
Marathi
बावरी
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असणाऱ्या बावरी रेस्टॉरंटमध्ये खासकरुन रान बिर्याणीची चव चाखू शकता.या ठिकाणी बिर्याणीच्या चवीसाठी 2 हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात.
Image credits: Social media
Marathi
शालिमार
शालिमारची देखील मुंबईत काही ठिकाणी आउटलेट्स आहेत. या रेस्टॉरंटमधील रान बिर्याणी प्रसिद्ध आहे.
Image credits: Social media
Marathi
जाफर भाई दिल्ली दरबार
वर्ष 1973 पासून मुंबईकरांना तोंडाला पाणी सुटेल अशा वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी सर्व्ह करत आहेत. याशिवाय येथे रान रेसिपी प्रिसिद्ध आहे
Image credits: Social media
Marathi
लकी रेस्टॉरंट
वांद्रे येथील प्रसिद्ध लकी रेस्टॉरंट त्यांच्या बिर्याणीसाठी फार प्रसिद्ध आहे. खरंतर, रेस्टॉरंटमध्ये चिकनसह मटणमधील वेगवेगळ्या रेसिपींची चव चाखता येईल.
Image credits: Social media
Marathi
जाफरान
वर्ष 2024 पासून जाफरान रेस्टॉरंट मुंबईत सुरू झाले आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता.
Image credits: Social media
Marathi
अरेबियन दरबार
अरेबियाची चव असणाऱ्या पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेता येईल. खासकरुन मटण रान तुर्कीश मंडी, ग्रील रान अशा डिशची चव चाखू शकता.
Image credits: Social media
Marathi
बडेमिया
बकरी ईद आणि रमदानच्या वेळी बडेमियामध्ये खवय्यांची फार मोठी गर्दी दिसून येते. येथे खाण्यासाठी 500 रुपयांपासून वेगवेगळ्या डिशेज सुरू होतात.
Image credits: Social media
Marathi
अल-निजाम दरबार
अंधेरी पूर्वेला असणाऱ्या अल-निजाम दरबारमध्ये परशियन, अरेबिय आणि तुर्कीश पद्धतीच्या बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता. येथे बिर्याणीसाठी 1 हजार रुपयांपासून पैसे मोजावे लागू शकतात.