Marathi

आल्याचा गरमागरम चहा घरी कसा बनवतात, तुम्हीही प्रोसेस जाणून घ्या

Marathi

पावसाळ्यातील खास मित्र – आल्याचा चहा!

पावसाळा म्हटला की गरमागरम चहा हवाच! त्यात जर आलं असेल, तर चहाची चव आणि आरोग्यदायी फायदे दुप्पट होतात. आलं हे एक उत्तम अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक आहे.

Image credits: Social Media
Marathi

साहित्य

पाणी – २ कप, दूध – १, साखर – २ चमचे, चहा पावडर – २ चमचे, ताजं किसलेलं आलं – १ इंचाचा तुकडा

Image credits: Getty
Marathi

आलं टाकून पाणी उकळून घ्या

एका पातेल्यात २ कप पाणी गरम करा. त्यात किसलेलं आलं घाला आणि २ मिनिटं उकळा.

Image credits: freepik
Marathi

दूध आणि साखर टाकून चहा उकळून घ्या

त्यात चहा पावडर घालून अजून २-३ मिनिटं उकळा. हवं असल्यास दूध आणि साखर घालून पुन्हा उकळा. गॅस बंद करा आणि चहा गाळून कपात ओता.

Image credits: freepik
Marathi

टीप

दूध न घालता बनवलेला आल्याचा "ब्लॅक टी" सुद्धा खूप आरोग्यदायी असतो. जास्त आल्याचा वापर केल्यास चहा तिखटसर लागतो.

Image credits: freepik

साडीवर ट्राय करा हे 5 ट्रेन्डी Halter Neck ब्लाऊज डिझाइन्स

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Oxidised Earrings

आज बुधवारी सकाळी नाश्ट्यात बनवा पेसराट्टूसह 6 प्रकारचे गरमागरम डोसे

रोज सकाळी ब्लॅक कॉफी पिल्यावर कोणते फायदे होतात?