बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अल्का याग्निक यांना दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले आहे. खरंतर, गायिका रेअर सेन्सोन्युरल नर्व हिअरिंग लॉस आजार झाला आहे. याच आजाराबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Amruta Khanvilkar Blouse Design : मराठीमोळी अभिनेत्री आणि चंद्रमुखी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अमृता खानविलकरच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. अशातच अमृताच्या काही हटके ब्लाऊज डिझाइन पाहणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही नक्कीच मनमोहक दिसाल.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची जगभरात चर्चा झालीच. पण क्रुझ पार्टीवेळी अंबानींच्या लेकीने परिधान केलेल्या हॉट आउटफिट्सचे काही फोटो समोर आले आहेत. यावरच वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्सकडून दिल्या जात आहेत.
Chaturmas 2024 : हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून चातुर्मासला सुरुवात होते. या काळात कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत. यंदा चातुर्मास कधीपासून सुरु होणार याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वत:कडे पुरेसा वेळ देण्यासाठी लक्ष नसते. अशातच व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, अत्याधिक वजन वाढणे अशा समस्या उद्भवल्यात. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करताय तर पुढील काही हेल्दी ब्रेकफास्ट लिस्ट नक्की पाहा.
प्रेमानंद महाराज नेहमीच आयुष्य उत्तम पद्धतीने कसे जगायचे याचे धडे देत असतात. अशातच घरात मुलगी असण्यामागील महत्त्व प्रेमानंद महाराजांनी सांगितले आहे.
योगाभ्यास केल्याने तुम्ही लवचीक आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. येत्या 21 जूनला जागतिक योगा दिवस साजरा केला जाणार आहे. अशातच पहिल्यांदाच योगाभ्यास करणार असल्यास काही लक्षात ठेवा.
बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होणे सामान्य बाब आबे. अशातच पोट कमी करण्यासाठी तुम्ही दररोज कोणत्या भाज्यांचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया...
यंदाच्या वर्षी जेष्ठ शुक्ल एकादशीच्या तिथीसंदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. खरंतर, तिथी दोन दिवसांची असल्याने दोन्ही दिवस निर्जला एकादशीचे व्रत केले जाऊ शकते. अशातच जाणून घेऊया निर्जला एकादशीनिमित्त भगवान विष्णूंच्या कोणत्या मंत्राचा जाप करावा.
Father's Day 2024 Gift Ideas Under 5K : यंदा फादर्स डे येत्या 16 जूनला साजरा केला जाणा आहे. अशातच फादर्स डे निमित्त वडिलांना काय गिफ्ट द्यावे असा विचार करत असाल तर पुढील काही आयडिया नक्की कामी येतील.