Marathi

एक लाख पगार असणाऱ्या व्यक्तीनं कोणती कार खरेदी करायला हवी?

Marathi

बजेट किती ठेवावं?

सॅलरीच्या 30% पर्यंत ईएमआय परवडू शकतो. म्हणजे ₹1 लाख सॅलरीसाठी ₹8-10 लाख पर्यंतची कार परवडू शकते.

Image credits: Social Media
Marathi

Maruti Suzuki Baleno (₹7.5 – ₹9.5 लाख)

स्टायलिश हॅचबॅक, मस्त मायलेज, लो मेंटेनन्स अशी बलेनो गाडी आहे. या गाडीत Petrol / CNG पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

Image credits: Social Media
Marathi

Tata Punch (₹6 – ₹10 लाख)

5 Star Safety रेटिंग, SUV फील, मस्त ग्राउंड क्लिअरन्स असा या गाडीला आहे. परवडणारी आणि दमदार अशी हि गाडी आहे.

Image credits: Social Media
Marathi

Hyundai Exter (₹6 – ₹10 लाख)

टेक्नो फ्रेंडली इंटीरियर, CNG पर्याय, शानदार लूक असा या गाडीमध्ये देण्यात आला आहे. शहर आणि गावासाठी योग्य SUV म्हणून हीच गौरव करण्यात आला आहे.

Image credits: Our own
Marathi

टिप्स

डाउन पेमेंट जास्त ठेवल्यावर ईएमआय कमी होतो. इन्शुरन्स, सर्विसिंग आणि इंधन खर्च लक्षात घ्या. बँक लोनपेक्षा कंपनी लोन ऑफरही तपासून घ्या.

Image credits: Our own

पावसाळ्यात Immunuty POWAR कशी वाढवता येईल, पर्याय जाणून घ्या

Eid Ul Adha 2025 यंदाच्या ईदला घरच्या घरी बनवा कोल्हापुरी मटण-चिकन, तांबडा-पांढरा रस्सा रेसिपी

Eid Ul Adha 2025 ईदसाठी लहान मुलींना भेट द्या 3 ग्रॅम वजनाचे सोनेरी कानातले

Eid Ul Adha 2025 बकरी ईदसाठी 7 आकर्षक चांद मेहंदी डिझाईन्स