Marathi

पावसाळ्यात Immunuty POWAR कशी वाढवता येईल, पर्याय जाणून घ्या

Marathi

हळदयुक्त दूध प्या

रात्री झोपण्यापूर्वी गरम दूधात एक चमचा हळद मिसळून प्या. हळद अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी भरलेली असते.

Image credits: Pexels
Marathi

तुळस आणि अद्रकाचा काढा

तुळस, आले, दालचिनी, मिरी घालून काढा बनवा. हा काढा संसर्गापासून बचाव करतो आणि इम्युनिटी वाढवतो.

Image credits: Pexels
Marathi

आंबट पदार्थ टाळा

जास्त आंबट, कडवट पदार्थ टाळा, कारण यामुळे घसा दुखू शकतो. फळांचा रस पिण्याऐवजी फळं चावून खा.

Image credits: Pexels
Marathi

पुरेशी झोप घ्या आणि स्ट्रेस टाळा

रोज ७-८ तास झोप आवश्यक आहे. ध्यान, प्राणायाम केल्याने मानसिक तणाव कमी होतो.

Image credits: pexels
Marathi

पाणी उकळूनच प्या

पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते. पाणी उकळूनच किंवा फिल्टर करून प्या.

Image credits: pexels
Marathi

विटॅमिन C आणि झिंक युक्त पदार्थ घ्या

संत्री, आवळा, लिंबू हे व्हिटॅमिन C चे चांगले स्रोत आहेत. झिंकसाठी हरभरा, बीन्स, मसूर खा.

Image credits: pexels

Eid Ul Adha 2025 यंदाच्या ईदला घरच्या घरी बनवा कोल्हापुरी मटण-चिकन, तांबडा-पांढरा रस्सा रेसिपी

Eid Ul Adha 2025 ईदसाठी लहान मुलींना भेट द्या 3 ग्रॅम वजनाचे सोनेरी कानातले

Eid Ul Adha 2025 बकरी ईदसाठी 7 आकर्षक चांद मेहंदी डिझाईन्स

अंड्यातील पिवळा बलक खायला हवा का, त्याचे काही तोटे आहेत का?