Dhantrayodashi 2023 : दरवर्षी दिवाळी सणापूर्वी (Diwali 2023) धनत्रयोदशीचा (Kadhi Ahe Dhanteras 2023) सण साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवता कुबेर यांच्याव्यतिरिक्त भगवान धन्वंतरी यांचीही पूजा केली जाते.
Health Tips : पायऱ्या चढण्याचा व्यायाम नियमित केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील? जाणून घ्या सविस्तर…
How To Break Coconut : कोणतेही साधन न वापरता नारळ कसा फोडावे? यासाठी शेवटपर्यंत नक्की पाहा हा व्हिडीओ
Hair Care Tips : कमरेपर्यंत लांबसडक केस हवे आहेत? मग हेअर केअर रुटीनमध्ये तुमच्या किचनमधील या पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थाचा समावेश करून पाहा.
Yoga Tips : योगासनांचा सराव करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण कळत-नकळत झालेल्या चुकांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Bhujangasana Benefits : भुजंगासनाचा नियमित सराव केल्यास पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.
Aliv Health Benefits : केस व त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका हवीय? मग जाणून घ्या सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिलेली माहिती…
Laughter Yoga : धकाधकीच्या आयुष्यात हसणेच विसरले आहात का? तर मग नियमित करा लाफ्टर योग, आरोग्यास मिळतील अगणित लाभ
Beauty Tips : चेहऱ्यावर नैसर्गिक तेज हवे असेल तर या आयुर्वेदिक औषधी पावडरचे फेस पॅक वापरा.
Hair Care Tips : केसांची भराभर वाढ व्हावी, अशी इच्छा असल्यास आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये जास्वंदाच्या तेलाचा समावेश करा.