Marathi

मुंबईकरांचा आवडता अमर वडापाव कधी खाल्ला का, हृदयात घर करणारी चव

Marathi

CST स्टेशनबाहेरची चव

मुंबईच्या CST स्थानकाबाहेर एक लहानशी गाडी लागते आणि तिथे मिळतो ‘अमर वडा पाव’ – मुंबईकरांच्या हृदयात घर करणारा खास वडा पाव!

Image credits: social media
Marathi

येथे वडापाव सोबत आपलेपणा मिळतो

हा वडा पाव म्हणजे फक्त चव नव्हे, तर एक भावना आहे. प्रवाशांचा, ऑफिसवाल्यांचा, विद्यार्थ्यांचा, सगळ्यांचा लाडका स्टॉप म्हणजे हे वडापाव मिळण्याचे ठिकाण आहे.

Image credits: social media
Marathi

सुनील शेट्टींपासून अनेक सेलिब्रेटींचा आवडता वडापाव

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीही या वडा पावचा फॅन आहे! अनेक सेलिब्रिटींनीही इथल्या वडापावच्या चविचं कौतुक केलं आहे.

Image credits: social media
Marathi

तीन दशकांची परंपरा

गेली तब्बल 35 वर्षं हा वडा पाव मिळतोय! विश्वास, चव आणि सातत्य यामुळे ही गाडी आज ब्रँड झाली आहे.

Image credits: social media
Marathi

एक गाडी – हजारो ग्राहक

रोज हजारो लोक इथं थांबतात. सकाळी ऑफिसला जाणारे असो, की रात्री घरी परतणारे 'अमर वडा पाव' हे नाव त्यांच्या मनात कोरलेलं असतं.

Image credits: social media
Marathi

खास चटणीची गुपित रेसिपी

वडा पावसोबत मिळणारी हिरवी आणि सुकट चटणी – जी इथली खासियत आहे. ती चव कुठेही मिळत नाही!

Image credits: social media
Marathi

अमर वडा पाव म्हणजे मुंबईची ओळख

हा वडा पाव म्हणजे मुंबईच्या स्ट्रीट फूड संस्कृतीचं जिवंत प्रतीक. परदेशातून आलेले पर्यटकसुद्धा इथली चव चाखून जातात.

Image credits: Freepik

तुम्हाला सतत भूक लागते? काही तरी खावेसे वाटते? जाणून घ्या यामागची कारणे

लैंगिक क्षमता कमी झाली आहे का? असू शकतो प्रोस्टेट कॅन्सर, जाणून घ्या शारीरिक संकेत

८ ट्रिकी प्रश्न! ९९% लोकांनी दिले चुकीचे उत्तर, तुम्ही एकदा ट्राय करुन बघा

नथ ते स्टेटमेंट इयररिंग्ज, फॉलो करा शिल्पा शेट्टीसारखी ५ दागिन्यांची हटके स्टाईल