Marathi

शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवायला काय खायला हवं?

Marathi

अंडी (Eggs)

अंडी हे सर्वोत्तम दर्जाचं नैसर्गिक प्रोटीन आहे. विशेषतः अंड्याचा पांढरा भाग प्रथिनांनी भरलेला असतो.

Image credits: Freepik
Marathi

दूध व दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही, पनीर (छेना) आणि ताक यामध्ये भरपूर प्रोटीन असते. लो-फॅट पर्याय निवडल्यास हे आरोग्यासाठी आणखी फायदेशीर ठरते.

Image credits: Freepik
Marathi

चिकन आणि मासे

विशेषतः सुकट, अंडी, चिकन ब्रेस्ट, अंडी माशांमध्ये उच्च प्रतीचं प्रोटीन असतं.

Image credits: Freepik
Marathi

कडधान्ये आणि डाळी

तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, राजमा, हरभरा – हे सर्व प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी.

Image credits: Freepik
Marathi

सुकामेवा व बिया (Nuts and Seeds)

बदाम, अक्रोड, शेंगदाणे, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, सुर्यफुलाच्या बिया – हे सर्व प्रोटीनसह ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सनी समृद्ध असतात.

Image credits: Freepik

जुन्या स्टाइलला रामराम ठोका, ट्राय करा शिल्पा शेट्टीच्या ८ फ्यूजन साड्या

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवं?

मुंबईकरांचा आवडता अमर वडापाव कधी खाल्ला का, हृदयात घर करणारी चव

तुम्हाला सतत भूक लागते? काही तरी खावेसे वाटते? जाणून घ्या यामागची कारणे