Radhika Merchant Ambani Look : अनंत अंबानीसोबत लग्न केल्यानंतर अखेर राधिका मर्चेंट अंबानी परिवाराची सून झाली आहे. सून झाल्यानंतर राधिकाचा लूक बदललेला दिसून आलाच. पण शुभ आशीर्वादवेळी परिधान केलेल्या खास लेहेंग्याची मात्र चर्चा झाली.
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्रींनी एकापेक्षा एक दमदार लेहेंगा परिधान केल्याचे दिसून आले. अशातच एखाद्या मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यात घालण्यासाठी सेलिब्रेटींसारखे काही लेहेंग्याचे डिझाइन पाहूया
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही पद्धतीने विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी अनंतसह राधिका ब्राइडल लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. पण राधिकाने लग्नासाठी चक्क बहिणीची ज्वेलरी घातल्याचे दिसून आले.
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा 12 जुलैला मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. लग्नसोहळ्यावेळी अंबानी परिवाराने गुलाबी रंगातील आउटफिट्स कॅरी केले होते. पण लग्नातील इशा अंबानीचा अत्यंत मौल्यवान हाराने सर्वांचे लक्ष वेधलेय.
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी खास आउटफिट्स परिधान केल्याचे दिसून आले. यावेळी मेरे यार की शादी Vs अनंत ब्रिगेड डिझाइन करण्यात आलेल्या आउटफिट्सचे काही फोटो समोर आले आहेत.
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. याआधी काही फंक्शन झाले. यामध्ये अंबानी परिवाराच्या प्रत्येक लूकची चर्चा झालीच. पण नीता अंबानींनी बनारसचा वारसा असणाऱ्या साडीची खासियत काही औरच आहे.
Isha Ambani Lehenga : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेल्या खास लेहेंग्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या खास लेहेंग्यावर गीतेमधील श्लोक लिहिण्यात आला आहे.
Rose Plantation Tips : बहुतांशजणांना घरात वेगवेगळ्या फुलांची रोप लावण्यास आवडतात. पण प्रत्येकाच्या घरात गुलाबाचे रोप लावलेच जाते. अशातच गुलाबाचे रोप लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया...
देशातल लोकसंख्या गरजेपेक्षा कमी असल्यास तो चिंतेचा विषय ठरू शकतो. जगातील असे काही देश आहेत, जेथे लोकसंख्या सर्वाधिक आहे. पण कमी लोकसंख्या असणारे देश कोणते हे तुम्हाला माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया...
Red Ants in Monsoon Home Remedies : पावसाळ्याच्या दिवसात बहुतांश घरांच्या किचनमध्ये लाल मुंग्या येण्यास सुरुवात होते. या लाल मुग्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील काही सोपे घरगुती उपाय करू शकता.