Marathi

वयानुसार किती तासांची झोप घ्यावी?, जाणून घ्या

Marathi

कोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे?

प्रत्येकाच्या वयानुसार झोपेचा कालावधी बदलतो असे तज्ञ सांगतात.

Image credits: unsplash
Marathi

नवजात ते ३ महिन्यांच्या बाळापर्यंत

जन्मानंतर ते तीन महिन्यांपर्यंतच्या बाळांनी दिवसाला कमीत कमी १४-१७ तास झोपावे.

Image credits: Freepik@photohobo
Marathi

चार महिने ते १ वर्षापर्यंत

चार महिने ते एक वर्षापर्यंतच्या बाळांनी दिवसाला सुमारे १२-१५ तास झोपावे.

Image credits: Pexels
Marathi

३-५ वर्षे वयोगटातील मुले

३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांनी १० ते १३ तासांपर्यंत झोपावे.

Image credits: Pinterest
Marathi

१३-१८ वर्षे वयोगट

१३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनी ८ ते १० तासांपर्यंत झोपावे.

Image credits: Freepik
Marathi

१८-६४ वर्षे वयोगटातील व्यक्ती

१८ ते ६४ वर्षे वयोगटातील व्यक्तींनी ७ ते ९ तासांपर्यंत झोपावे.

Image credits: Pinterest

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीय?, आहारात समाविष्ट करा या गोष्टी

यकृताचे आरोग्य उत्तम राखायचंय?, आहारात समाविष्ट करा या ६ भाज्या

रक्तातील साखरेची पातळी कमी करायचीय?, आहारात समाविष्ट करा ही पेय

जास्त प्रमाणात चीज खाताय?, या कर्करोगाचा वाढतो धोका