पालक आरोग्यासाठी चांगला असला तरी रोज खाल्ल्याने पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात.
रोज पालक खाल्ल्याने मूत्रपिंडातील खडे समस्या उद्भवू शकते.
रोज पालक खाल्ल्याने त्यातील गोइट्रोजन नावाचे घटक थायरॉईड समस्या वाढवू शकतात.
तुम्ही रोज पालक खाल्ल्यास त्यातील जीवनसत्व के तुमचे रक्त पातळ करू शकते.
पालक अॅलर्जी निर्माण करू शकतो. अशा लोकांनी रोज पालक खाल्ल्यास अॅलर्जीची समस्या वाढू शकते.
रोज पालक खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम शोषणात समस्या निर्माण होऊ शकते.
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी गुलाबपाणी किंवा तांदळाचे पाणी, कोणते चांगले?
वयानुसार किती तासांची झोप घ्यावी?, जाणून घ्या
मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीय?, आहारात समाविष्ट करा या गोष्टी
यकृताचे आरोग्य उत्तम राखायचंय?, आहारात समाविष्ट करा या ६ भाज्या