Blood Donation Tips : रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतरच्या काळजींबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. पुरेसा आराम, पौष्टिक आहार आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
पोटावरील चरबी (बेली फॅट) कमी करण्यासाठी तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवणं, नियमित व्यायाम करणं, भरपूर पाणी पिणं आणि पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. साखर, मैदा आणि तेलकट पदार्थ टाळा, तर प्रथिनयुक्त आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
स्वयंपाकघर स्वच्छ करताना काही लोक वेळ वाचवण्यासाठी सिंकमध्ये अनेक गोष्टी टाकतात. पण ही सवय अजिबात चांगली नाही. काही गोष्टी सिंकमध्ये टाकल्याने पाईप खराब होऊ शकतात.
आज (14 जून) संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी गणरायाची मोठ्या भक्ती-भावाने पूजा केली जाते. याशिवाय कोणतेही शुभ कार्य सिद्धीस जाते असेही म्हटले जाते. आजच्या संकष्टी चतुर्थीनिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून गणपती बाप्पाला करा वंदन....
जून २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा व्रत केला जाईल. हा व्रत खास असेल कारण या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत, ज्यामुळे या व्रताचे विशेष फल मिळेल.
प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या.
आजच्या राशिभविष्यानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे, वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचा ताण त्यांच्या नात्यावर परिणाम करू शकतो, मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या नात्यात सक्रिय राहण्याची गरज आहे.
Sharvari Wagh Saree Designs : १४ जून रोजी बॉलीवूड अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने आम्ही कॅटरीना कैफच्या भावी जाऊबाईच्या साडी लूक्स दाखवणार आहोत जे तुम्ही रिक्रिएट करू शकता.
आजचे राशिभविष्य तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे ते जाणून घ्या. कार्यक्षेत्र, वैयक्तिक जीवन, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधांच्या बाबतीत तुमचा दिवस कसा जाईल? तुमच्या राशीनुसार सविस्तर भविष्यवाणी वाचा.
महाराष्ट्राची खासियत असलेली मिसळ पावला जागतिक ब्रेकफास्टच्या यादीत १७ वा क्रमांक मिळाला आहे. तर छोले भटुरेला ३१ वा क्रमांक मिळाला आहे. या यादीत मेक्सिकन, फ्रेंच, इटालियन आणि जपानी न्याहारीसुद्धा आहेत.
lifestyle