Marathi

पोटावरील बेली फॅट कमी करण्यासाठी काय करायला हवं?

Marathi

आहारावर नियंत्रण ठेवा

साखर, मैदा, जास्त तेलकट पदार्थ टाळा. प्रथिनयुक्त आणि फायबरयुक्त आहार जास्त घ्या.

Image credits: Social Media
Marathi

दिवसातून जास्त वेळा पण कमी जेवण घ्या

दिवसातून ५-६ वेळा थोडं-थोडं खा. मोठ्या प्रमाणात खाणं टाळा. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो.

Image credits: instagram
Marathi

नियमित व्यायाम आवश्यक

वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, बर्पीज, प्लँक, स्क्वॅट्स यांसारखे व्यायाम बेली फॅट कमी करतात.

Image credits: instagram
Marathi

भरपूर पाणी प्या

दररोज किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकायला मदत होते.

Image credits: instagram
Marathi

झोप पूर्ण घ्या

दररोज ७-८ तासांची शांत झोप हवी. कमी झोप मेटाबॉलिझम स्लो करते आणि चरबी वाढते.

Image credits: instagram

किचनमधील सिंकमध्ये या 7 गोष्टी अजिबात टाकू नयेत

Sankashti Chaturthi 2025 निमित्त मित्रपरिवाला पाठवा खास संदेश

तरुणींसाठी शर्वरी वाघच्या ट्रेन्डी साडी डिझाइन, खुलेल लूक

व्यायाम करताना हातातली ताकद कोणती काळजी घ्यावी?