तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना संकष्टीच्या शुभेच्छा!
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: |निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!
संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
संकष्टी चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!