Nag Panchami 2024 : नागपंचमी येत्या 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. भारतात अनेक नाग मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नाग चंद्रेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे दरवाजे केवळ नागपंचमीच्याच दिवशी खुले केले जातात. जाणून घेऊया मंदिराचा इतिसाह आणि अख्यायिका.
Weight Loss Tips : वजन वाढल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू लागतात. यामुळे वेळीच वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक असते. वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरुन वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल.
Nag Panchami 2024 Kal Sarp Dosh Upay : येत्या 9 ऑगस्टला नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी काही खास उपाय करुन कुंडलीतील कालसर्प दोष दूर केला जाऊ शकतो. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Raksha Bandhan Outfits : रक्षाबंधनच्या दिवशी हटके लूक करण्यासाठी नवा एखादा ड्रेस खरेदी करायच विचार करताय का? थांबा, कारण 2 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेंडी असे सलवार सूट खरेदी करता येतील. याचे काही डिझाइन्स पाहूया..
Makhana Kheer Recipe in Marathi : श्रावणातील उपवासाला अनेक पदार्थ तयार केले जातात. यंदाच्या श्रावणात उपवासाला किंवा भगवान शंकरांना नैवेद्य दाखवण्यासाठी मखाना खीर तयार करू शकता. जाणून घेऊया सोपी रेसिपी सविस्तर...
Kantola Vegetable Benefits : पावसाळ्यात अनेक रानभाज्या येतात. यांचे सेवन केल्याने आरोग्याला विविधप्रकारे फायदा होतो. रानभाज्यांपैकी एक असणाऱ्या करटुल्याची भाजी खाण्याचे काही भन्नाट फायदे आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Nag Panchami 2024: आपल्या देशात अनेक नाग मंदिरे आहेत. यापैकी काही रहस्यमयी आणि अद्भूत आहेत. असेच एक नाग मंदिर केरळात आहे. या मंदिराचा इतिहास महाभारताच्या कालखंडाशी जोडला जातो.
Shravan Sarees for Lord Shiva Puja : श्रावणामध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते. यावेळी महादेवांवर जलाभिषेक केला जातो. अशातच श्रावणी सोमवार असो किंवा श्रावणातील पूजा यावेळी आप्पी आमची कलेक्टरमधील अभिनेत्री पूजा नाईकसारख्या काही लूक रिक्रिएट करू शकता.
Valache Birde Recipe : श्रावण महिन्याची 5 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या महिन्यात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. आज श्रावणात जेवणासाठी खास अशी कडव्या वालांची भाजी कशी तयार करायची याची रेसिपी जाणून घेऊया.
Lord Shiva Temples in Mumbai : 5 ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात झाली आहे. श्रावणात भगवान शंकरांची पूजा केली जाते. यामुळे शंकरांच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. अशातच मुंबईतील अशी काही शंकरांची मंदिरे आहेत जेथे तुम्ही श्रावणात भेट देऊ शकता.