डम्बेल्स, केटलबेल्स यांचा वापर करून रोज व्यायाम केल्यास मसल्स मजबूत होतात आणि ग्रिप ताकद वाढते.
हाताच्या पंजांची ताकद वाढवण्यासाठी ग्रिप स्ट्रेंथनर हा छोटासा उपकरण वापरणं फायदेशीर ठरतं.
पुश-अप्स आणि प्लँकसारखे बॉडीवेट व्यायाम हाताच्या स्नायूंना ताकद देतात आणि स्टॅमिना वाढवतात.
योगातील 'भुजंगासन' आणि 'अधोमुख श्वानासन' ही आसने हातात लवचिकता आणि बळकटी देतात.
प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त आहारामुळे मसल्स रीकव्हरी आणि मजबुती जलद होते.
व्यायामानंतर शरीराला विश्रांती मिळाली पाहिजे. ओव्हरट्रेनिंगमुळे स्नायू थकतात आणि प्रगती कमी होते.
जसं की दोर खेचणं, वजन उचलणं, बारीक कामं – यामुळे नैसर्गिकरित्या हाताची ताकद वाढते.
मस्कारा वापरताना काय काळजी घ्यावी?
दररोज पालक खाताय? आरोग्यावर असा होईल परिणाम
वास्तुशास्रानुसार जास्वंदाचे रोप घरात कुठे लावावे?
Sonam Kapoor चे 8 डिझाइनर लेहेंगा, लग्नसोहळ्यात चारचौघ पाहतील वळून