पालक आरोग्यासाठी चांगला असला तरी रोज खाल्ल्याने पचनाच्या समस्या येऊ शकतात.
रोज पालक खाल्ल्याने मूत्रपिंडातील दगडाची समस्या निर्माण होऊ शकते.
रोज पालक खाल्ल्याने त्यातील गोइट्रोजन हे घटक थायरॉईडची समस्या वाढवू शकतात.
तुम्ही रोज पालक खाल्ल्यास त्यातील जीवनसत्व K तुमचे रक्त पातळ करू शकते.
पालक अॅलर्जी निर्माण करू शकतो. अशा लोकांनी रोज पालक खाल्ल्यास अॅलर्जीची समस्या वाढू शकते.
रोज पालक खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम शोषणात समस्या निर्माण होऊ शकते.
वास्तुशास्रानुसार जास्वंदाचे रोप घरात कुठे लावावे?
Sonam Kapoor चे 8 डिझाइनर लेहेंगा, लग्नसोहळ्यात चारचौघ पाहतील वळून
पोटावरील बेली फॅट कमी करण्यासाठी काय करायला हवं?
किचनमधील सिंकमध्ये या 7 गोष्टी अजिबात टाकू नयेत