Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मुंबई, कोकणासह पुण्यात देखील गणेश चतुर्थीची मोठी धूम पहायला मिळते. पुण्याला ऐतिसाहिक आणि प्राचीन वारसा लाभलेला आहेच. पण येथील गणेशोत्सवाची शान पाहण्यासारखी असते.
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतांश महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. अशातच चेहऱ्यावरील काळे डाग दूर कसे करायचे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. यावरच घरगुती उपाय पाहणार आहोत.
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा सण देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मुंबईहून अनेकजण कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जातात. या दिवसात गणपतीसह गौरीचे देखील पूजन केले जाते. अशातच देवाला नैवेद्याचे ताट कसे वाढायचे याबद्दल जाणून घेऊया.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यावेळी गणपतीची स्थापना करुन मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. पूजेवेळी काही स्तोत्र देखील म्हटले जातात. आयुष्यातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पुढील काही स्तोत्र म्हणा.
Hurun India Rich List : बॉलिवूडमधील किंग खानचे नाव पहिल्यांदा हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये दाखल झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षात शाहरुखची संपत्ती 7300 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांप्रमाणे संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जातात. आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. यानिमित्त संत सेना महाराजांचे काही अभंग पाहूया.
केसांना चमक येण्यासह हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. बहुतांश महिला पार्लरमध्ये जाऊन हेयर केअर ट्रिटमेंट करतात. पण तुम्ही घरच्याघरीच काही सोप्या उपायांनी केसांची काळजी घेऊ शकता.