महिन्याला ३०,००० रुपये पगार असतानाही बचत कशी कराल?
Lifestyle Jun 18 2025
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
सर्वप्रथम बजेट ठरवा
दर महिन्याच्या सुरुवातीला तुमचा पगार कुठे जातो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भाडं, जेवण, वीजबिल, इंटरनेट अशा गरजेच्या गोष्टींसाठी किती खर्च होतो हे नोंदवा.