Pithori Amavasya 2024 : श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्येच्या नावाने ओखळले जाते. आज (2 सप्टेंबर) पिठोरी अमावस्या आहे. या दिवशी महिला संतान प्राप्तीसह, मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात.
Jyeshtha Gauri Avahana 2024 : जेष्ठागौरी आवाहनचे हिंदू धर्मात फार महत्व आहे. महाराष्ट्रात खासकरुन जेष्ठ गौरी आवाहन केले जाते. या दिवशी महिला उपवास ठेवण्यासह गौरीची पूजा करतात. यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी आणि शुभ मुहूर्तही जाणून घ्या.
Ganesh Chaturthi 2024 : गणपतीची पूजा केल्याने घरात केवळ सुख-समृद्धी नव्हे तर ज्ञानाचीही प्राप्ति होते. अशातच यंदा पहिल्यांदाच घरी गणपती बाप्पाची स्थापना करणार असल्यास काही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
Ganesh Chaturthi 2024 Rangoli Designs : गणेशोत्सवाचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच बाप्पाच्या आगमन ते विसर्जनापर्यंतच्या दहा दिवसात घरासमोर खास रांगोळ्यांचे डिझाइन पाहूया…