अवघ्या काही दिवसानंतर नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. यावेळी बहुतांशजण आयुष्यासंबंधित एखादा संकल्प करुन नव्या वर्षाला सुरुवात करतात. अशातच नव्या वर्षात आरोग्यासंबंधित काही नियम काटेकोरपणे फॉलो केल्यास नक्कीच तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते.
साडीला क्लासिक, रॉयल लुक देणारे पारंपारिक टॅसल कमरबंध ते चांदीचे घुंगरू कमरबंध, विविध प्रकारचे कमरबंद डिझाईन्स साडीच्या सौंदर्यात भर घालतात. पातळ साखळी एडी कंबर कमरबंध, आदिवासी कमरबंद, स्टोन एम्बेशिल्ड कमरबंध, फ्लोरल स्टोन कमरबंद असे पर्याय उपलब्ध.
हिंदू धर्मात आयुष्य जगण्यासंदर्भात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अशातच कोणत्या पाच ठिकाणी रिकाम्या हाती जाऊ नये याबद्दल जाऊ नये याबद्दल जाणून घेऊया…
5 Fragrant Indoor Plants : घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी सध्या बहुतांशजण रुम फ्रेशनरचा वापर करतात. यामध्ये असणाऱ्या केमिकलयुक्त वासाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशातच नैसर्गिक रुपात घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी घरात काही सुवासिक फुलांची रोप लावा.