रात्र झाली आहे... थोडं थांबा... आणि शांतपणे झोपून घ्या
दिवसभर खूप काही घडलं असेल. चांगलं... वाईट... दोन्ही. पण आता शांत डोक्याने झोपा
मनात असलेल्या चिंता बाजूला ठेवा. कारण उद्या पुन्हा नवीन दिवस उगवणार आहे.
आज जे जमलं नाही, ते उद्या नक्की जमेल... फक्त स्वतःवर विश्वास ठेवा.
गोड स्वप्नांची वाट बघा... रात्र ही विश्रांतीसाठी असते, मागच आठवण्यासाठी नाही.
डोळे मिटा, एक मोठा श्वास घ्या... शांत झोपा.
Good Evening चे खास मेसेज प्रियजनांना पाठवून संध्याकाळ घालवा आनंदात
Good Morning: प्रियजनांना सकाळी पाठवा ऊर्जादायी शुभेच्छा!
Good Evening Message: संध्याकाळ जाईल शुभ, मित्र-मैत्रिणीला पाठवा संदेश
पावसामुळे जिमला जाता येत नाही, तर घरच्या घरी करा 'हे' व्यायाम