चहा, बिस्कीट आणि आपल्या आठवणींचा संगम… ही संध्याकाळ खास तुमच्यासाठी! शुभ संध्याकाळ!
संध्याकाळच्या गोड वाऱ्यासारखा तुझा आठवणींचा सुगंध दरवळतो… ही संध्याकाळ आनंददायी जावो हीच सदिच्छा! शुभ संध्या!
सूर्य मावळतो तेव्हा रात्रीचा आरंभ होतो… तसंच तुमच्या आयुष्यातील सर्व थकवा हरवून नवा उत्साह मिळो! शुभ संध्याकाळ!
जीवनात संध्याकाळ सुद्धा नवी सुरुवात घेऊन येते… तुमचंही जीवन प्रेमाने उजळो! Good Evening!
संध्याकाळ म्हणजे दिवसाची सुंदर कविता… ती तुम्हाला फक्त आनंद आणि शांतता देवो! शुभ संध्या!
जसे मावळता सूर्य आपल्या किरणांनी आभाळ रंगवतो, तसंच तुझं जीवनही रंगीबेरंगी आणि आनंदी असो! शुभ संध्या!
Good Morning: प्रियजनांना सकाळी पाठवा ऊर्जादायी शुभेच्छा!
Good Evening Message: संध्याकाळ जाईल शुभ, मित्र-मैत्रिणीला पाठवा संदेश
पावसामुळे जिमला जाता येत नाही, तर घरच्या घरी करा 'हे' व्यायाम
Good Morning Wishes: तुमचा दिवस चांगला जावो! प्रियजनांना पाठवा शुभ सकाळ मेसेज