केवळ भावना न वापरता, परिस्थितीनुसार योग्य आणि समजूतदार निर्णय घेणं आवश्यक आहे. फसवणूक करणाऱ्याचा परिणाम स्वतःच्या नशिबाला घातक ठरतो; बोलण्यापेक्षा कृती, मौन किंवा संवादाचा योग्य वेळ हेच खरे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.
रोजची संध्याकाळ चांगली होण्यासाठी आपण मित्र, मैत्रिणींना चांगले संदेश पाठवू शकता. संध्याकाळी आपण एकमेकांना चांगले संदेश पाठवू शकता.
मुंबई - एक लाख रुपयांच्या पुढे गेलेल्या सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात रोज घट होत आहे. बऱ्याच दिवसांनी सोन्याचा भाव ९७ हजारांवर आला आहे. सोन्याच्या दरात पुढेही घसरण होईल का, जाणून घ्या…
मुंबई : येत्या आठवड्यात पहिला दिवस जून २०२५ चा आणि उर्वरित दिवस जुलैचे राहतील. सिंह राशीत केतु आणि चंद्राची युती असल्याने या आठवड्याची सुरुवात ग्रहण योगाने होईल. आठवड्याच्या मध्यात इतर ग्रहही राशी बदलतील, ज्यामुळे शुभ-अशुभ योग जुळून येतील.…
मुंबई : रविवारी काही राशींवर शनिदेवाची कृपा राहणार आहे, ज्यामुळे त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. त्यांच्या आयुष्यात आज बरकत येईल. तर काहींच्या आयुष्यात नवीन अडचणी येऊ शकतात. आधीच्या स्लाईड्सवर राशिभविष्य तर त्यानंतर पंचांग दिले आहे. पुढे क्लिक करा
मुंबई - प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे. जाणून घ्या आजचा खास संदर्भ…
मुंबई : जीवनावर अंकशास्त्राचा मोठा प्रभाव असतो. ज्या तारखेला जन्म घेतो, त्या आधारे आपले व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातील प्रवास कसा असेल हे समजून घेता येते. आज आपण बघणार आहोत की कोणत्याही महिन्याच्या 1 तारखेला जन्मलेल्यांचे भविष्य आणि स्वभाव कसा असतो?
शांत झोप यावी म्हणून रात्रीच्या चांगल्या शुभेच्छा द्यायला हव्या. आपण एकमेकांना शुभेच्छा देताना रात्रीच्या वेळी आपण आवर्जून खालील मेसेज पाठवून द्या.
Good Evening Messages : आयुष्याची संध्याकाळ आनंदात, सुखात जावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठीच मित्रपरिवाराला खास मेसेज, संदेश पाठवू शकता.
Mumbai : पावसाळ्यात बऱ्याच महिलांना केसगळतीची अधिक समस्या निर्माण होते. यावर कितीही ट्रिटमेंट केल्या तरीही काही होत नाही. अशातच घरगुती उपायांनी केसगळतीच्या समस्येपासून दूर राहू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
lifestyle