मुलांना नवीन वर्षात चांगल्या सवयी लावता येतील. त्यांना वाचनाची सवय लावणे, चांगल्या प्रकारे पालनपोषण करणे, नियमित व्यायामाची सवय लावून घेणं इ सवयी लावून घेतल्यास आपल्या मुलांचे पालनपोषण आपण चांगल्या प्रकारे करू शकता.
नवीन वर्षात मेडिटेशन कस करावं हे आपल्याला माहित असायला हवं. मेडिटेशन करताना कोणती काळजी घ्यावी, त्याची सुरुवात कशी करावी आणि मेडिटेशन का गरजेचं आहे ते जाणून घ्यायला हव.