रक्षाबंधनात स्वतःला साधा सूट किंवा साडी नेसण्याऐवजी यावेळी काही खास लुक तयार करा. तुम्ही एम्ब्रॉयडरी कोर्सेटसह स्कर्ट घालू शकता.
इंडो-वेस्टर्न लुकसाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. जर तुमच्याकडे साधा प्लाझो असेल तर त्यावर एम्ब्रॉयडरी किंवा क्रॉप टॉपही घालू शकता.
तुम्ही रक्षाबंधनाच्या निमित्ताने लांब एम्ब्रॉयडरी ड्रेसही घालू शकता. हा ड्रेस अनारकली सूटसारखा लुक देतो.
बॉटम एम्ब्रॉयडरी जंपसूटमधील बेल्ट त्याला खास बनवत आहे. जर तुम्ही आतापर्यंत जंपसूट घातला नसेल तर हा लुकही रक्षाबंधनात ट्राय करू शकता.
हाय थाई स्लिट ड्रेस दिसायला खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला आवडल्यास एम्ब्रॉयडरी स्कर्टच्या वेगवेगळ्या डिझाइन निवडू शकता.
डीप व्ही नेक सिल्क टॉपसह ड्रेप स्कर्टही दिसायला फॅन्सी दिसत आहे. तुम्ही हलक्या दागिन्यांसह असा ड्रेस घालू शकता.
या देशांत मान्सूनचे सौंदर्य म्हणजे जणू पृथ्वीवरील नंदनवन, ट्रिप प्लान करा
Vastu Tips : दक्षिणमुखी घरासाठी वास्तु टिप्स, अशुभ घटनांपासून रहाल दूर
साडीवर ट्राय करा Prajakta Mali ची ही ज्वेलरी, चारचौघांच्या वळतील नजरा
आयुष्यातील तणाव दूर करण्यासाठी Devshayani Ekadashi वेळी करा हे 5 उपाय