फणसाचे गर घरच्या घरी कसे काढावेत, सोपी पद्धत जाणून घ्याफणसाचे गर बाहेर काढणे थोडेसे कठीण वाटत असले तरी, योग्य पद्धतीने ते सहजपणे करता येते. हातांना आणि चाकूला तेल लावून, फणस कापून, गाभा काढून, गर वेगळे करा. बिया वाळवून ठेवा आणि नंतर भाजून किंवा उकडून खा.