Marathi

लग्नात दिसाल राजकुमारी, या साड्या घालून पाहुण्यांमध्ये पाडा छाप

Marathi

मोडाल सिल्क साडी

मोडाल सिल्क साडी हि फॅब्रिकमध्ये बनवलेली असल्यामुळं ती घालायला सोपी जाते. या साडीमध्ये आपण बनारसी बॉर्डरची रेड कलरची साडी घालून पाहू शकता. गोऱ्या रंगावर हि साडी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram@sagarikaghatge
Marathi

भावाच्या लग्नात घालून पहा टिश्यू साडी

आपण टिश्यू साडी घातल्यावर सुंदर लुकसोबत घालायला हलकी असते. आपण सागरिका सारखी ऑफ व्हाईट कलरची साडी घालू शकता. त्या साडीवर थ्रेड वर्क केल्यामुळं ती अजून उठून दिसायला मदत होईल.

Image credits: Instagram@sagarikaghatge
Marathi

बनारसी सिल्क साडी

बनारसी सिल्क साडी हि लग्नांमध्ये अनेकदा घातल्या जातात. आपण भावाच्या लग्नात येलो रंगाची हि साडी घातल्यावर एकदम रॉयल प्रिन्सेस सारख्या उठावदार दिसाल.

Image credits: Instagram@sagarikaghatge
Marathi

शेडेड साडी पहा घालून

आपण लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमात शेडेड साडी घालून पाहू शकता. आपण अशा प्रकारची साडी घातल्यावर शोल्डरवर पिन न लावता घाला. त्यामुळं हि साडी अजून उठावदार दिसायला मदत होईल.

Image credits: Instagram@sagarikaghatge
Marathi

व्हाईट कॉटन सिल्क साडी

भावाच्या लग्नात आपण व्हाईट कॉटन सिल्क साडी घातल्यावर सगळ्यांच्यात नक्कीच उठून दिसाल. या रंगात आपण रात्रीच्या लग्नात अजून सुंदर दिसाल. त्यामुळं हा ड्रेस आपण घालून पाहू शकता.

Image credits: Instagram@sagarikaghatge

केस मोकळे सोडून कंटाळा आलाय? फक्त 2 मिनिटांत नितांशीसारखा 'कूल' लूक हवाय? 7 स्टाईल्स पाहा!

सिम्पल ड्रेस... पण ज्वेलरी 'रॉयल'! सामंथाने हा बॅलन्स कसा साधला? पाहा तिची स्टाईल सीक्रेट

ठेल्यासारखी पाणीपुरी चटणी घरच्या घरी कशी बनवावी, पद्धत घ्या जाणून

जिमनंतर प्रोटीन घेतल्यावर सतत लघवीला का लागते, कारण जाणून घ्या