प्रत्येक काळी गोष्ट वाईट नसते, 6 ब्लॅक सीड्स करतील शरीराला मजबूतकाळी बियाणे जसे की तीळ, नायजेला, मोहरी, तांदूळ आणि सोयाबीन हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ही बियाणे वजन कमी करण्यापासून ते त्वचेची चमक वाढवण्यापर्यंत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे देतात.