डोकं दुखत असेल तर घरच्या घरी करून पहा उपाय, पटकन पडेल फरकडोकेदुखीसाठी घरगुती उपाय म्हणून गरम किंवा थंड पॅक, आले, लिंबू, तुळस, अरोमाथेरपी, पाणी पिणे, डोळ्यांना विश्रांती आणि योगाचा वापर करू शकता. जर डोकेदुखी वारंवार होत असेल किंवा तीव्र असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.