ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचे चैन आणि ब्लॅक बीड्स असणारे डबल लेअर मंगळसूत्र खरेदी करू शकता. अशाप्रकारचे मंगळसूत्र 500 रुपयांत खरेदी करता येईल.
सिंपल आणि सोबर असे या डिझाइनचे मंगळसूत्र साडीवर छान दिसेल. अत्यंत नाजुक डिझाइन असणारे हे मंगळसूत्र नक्कीच लूक खुलवेल.
मॉर्डन लूकसह युनिक दिसायचे असल्यास अशाप्रकारचे चैन आणि काळ्या मण्यांचा सर असणारे डबल लेअर मंगळसूत्र ट्राय करू शकता.
सिंपल पण हटके डिझाइनमध्ये हे मंगळसूत्र आहे. या मंगळसूत्राला गोल वाट्यांएवजी फ्लॉवर डिझाइन दिल्याने त्याला वेगळा लूक आला आहे.
हटके आणि नाजूक अशा डिझाइनमधील हे वन साइड डबल लेअर चैन अतिशय सुंदर आहे. या प्रकारचे मंगळसूत्र वेस्टर्न आउटफिटवरही छान दिसेल.
ChatGPT वर काय सर्च करू नये?
200 रुपयांत खरेदी करा हे 5 ट्रेन्डी सुई धागा इअररिंग्स, पाहा डिझाइन
मॉर्डन लूकसह दिसाल सौभाग्यवती, ट्राय करा हे कुंदन डिझाइन मंगळसूत्र
श्रावणात नेसा Shivali Parab सारख्या या साड्या, खुलेल लूक