चैत्र नवरात्रीला सुरूवात झाली आहे. अशातच नऊ दिवस उपवास केले जातात. यंदाच्या उपवासासाठी शेंगदाण्याचे सॅलड कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप सविस्तर...
प्रत्येकालाच विमानाच्या प्रवासाचा अनुभव घ्यायचा असतो. पण तुम्ही पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार असल्यास काही गोष्टींची काळजी घ्या.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसात स्ट्रोक ते डिहाइड्रेशनसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच उन्हाळ्यात हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्ही दररोज सकाळी पुढील काही हेल्दी ड्रिंक्सचे सेवन केले पाहिजे.
आजकाल लहान मुलांच्या हातातही मोबाइल दिसून येतो. खरंतर, लहान वयात मुलांच्या हातात मोबाइल देणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असते. पण तुमचे मुलंही सातत्याने मोबाइलवर असते का?
१० एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
कपलने एकत्रित मद्यपान केल्यास आयुष्य वाढते असा एका अभ्यासातून खुलासा झाला आहे. संशोधकांनी 4500 हून अधिक विवाहित कपल्स किंवा एकत्रित राहणाऱ्या कपल्सच्या आकडेवारीवरून ही माहिती दिली आहे.
आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. अशातच गिरगावमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळाला. याचेच काही खास फोटो पाहूया….
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवतात. अशातच त्वचा लाल होणे, त्वचेवर लाल चट्टे येणे अशा समस्यांचा काही महिला सामना करतात. यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. आजपासून चैत्र नवरात्रीच्या सणाला सुरूवात झाली असून 17 एप्रिलपर्यंत असणार आहे. जाणून घेऊया देवीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधीबद्दल सविस्तर...
आज (9 एप्रिल) सर्वत्र गुढीपाडव्याच्या सण साजरा केला जात आहे. याशिवाय हिंदू नवर्षाचीही सुरूवात होणार असल्याने सर्वत्र प्रसन्न,आनंद आणि उत्साहाचे वातावरण असणार आहे. यंदाच्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त तुम्ही मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवू शकता.