Marathi

पैठणी साडीवर ट्राय करा हे 5 स्टायलिश ब्लाऊज, खुलेल लूक

Marathi

हँड वर्क ब्लाऊज

पैठणी साडीवर अशाप्रकारचे हँड वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्राय करू शकता. नववधूसाठी पैठणी साडीवर असे ब्लाऊज बेस्ट आहे. 

Image credits: social media
Marathi

फ्लोरल डिझाइन ब्लाऊज

सिंपल आणि सोबर लूकसाठी फ्लोरल डिझाइन ब्लाऊज फार सुंदर दिसेल. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतात. 

Image credits: social media
Marathi

गोल्डन ब्लाऊज

रॉयल ब्लू रंगातील साडीवर प्लेन गोल्डन ब्लाऊज ट्राय करू शकता. या साडीला गोल्डन रंगातील काठ दिल्याने साडीचा लूक अधिक खुलला गेला आहे. 

Image credits: social media
Marathi

स्लिव्ह्ज ब्लाऊज

पैठणी साडीमध्येही सिंपल लूकसाठी प्लेन स्लिव्ह्ज ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर चोकर ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: Pinterest
Marathi

बुट्टी प्रिंट ब्लाऊज

पैठणी साडीवर बुट्टी प्रिंट असणारे ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर प्राजक्ता माळीसारखा पैठणी साडीवर लूक करू शकता. 

Image credits: Pinterest

रक्षाबंधनासाठी बहिणीला भेट द्या ट्रेंडी कानातले

सूप पिण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता?, जाणून घ्या

पोहा विरुद्ध उपमा, वजन कमीसाठी कोणते चांगले?

ऑफिस डेस्कसाठी परफेक्ट!, कमी जागेत वाढणारी ही ७ सुंदर रोपे