मुंबई - एका व्यवसायात यश मिळाले नाही तरी या राशींचे लोक दुसऱ्या व्यवसायातून ते आपले कौशल्य सिद्ध करू शकतात. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे, या राशीचे लोक स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहू शकतात. जाणून घ्या कोण आहेत हे भाग्यवान.
Ganesh Chaturthi 2025 : येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धूम सर्वत्र पहायला मिळणार आहे. अशातच लालबाग-परळमधील गणपती प्रसिद्ध असून येथील बाप्पाला भेटण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. जाणून घेऊया याच मंडळांबद्दल सविस्तर….
Angarki Chaturthi 2025 : येत्या 12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून बाप्पाला नमन करा. याशिवाय शक्य असल्यास घरच्याघरी बाप्पाची विशेष आरती करत मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता.
Bandhani Print Saree : सणासुदीच्या दिवसात बहुतांश महिला साडी नेसणे पसंत करतात. अशातच श्रावण महिन्यातील किंवा त्यापुढील सणांवेळी बांधणी प्रिंट असणारी साडी नेसू शकता.
१२ ऑगस्टला अंगारकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त गणपती बाप्पाची मोठ्या भक्ती भावाने पूजा-प्रार्थना केली जाते. अशातच गणपतीच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक तयार करू शकता. याचीच रेसिपी पुढे पाहूया.
Independence Day 2025 Nail Art : येत्या 15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नखांवर तिरंग्याच्या रंगातील खास नेल आर्ट करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
मुंबई : गोकुळाष्टमी, ज्याला जन्माष्टमी म्हणूनही ओळखले जाते, हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आहे आणि देशभरात मोठ्या श्रद्धा व उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला हा सण येतो.
मुंबई- एका बाजूला आकाशाला भिडलेली सोन्याची किंमत आणि त्यातच सप्टेंबरपासून येत आहेत सोन्या-चांदीच्या खरेदीसंबंधी नवे नियम. आता या मौल्यवान धातूंची खरेदी करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे ठरवलेले नियम पाळणे आवश्यक राहील.
मुंबई : मुंबईत गणोशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळते. तत्पूर्वी मुंबईतील प्रसिद्ध गणपती गणेश मंडळांच्या बाप्पांच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. येत्या 27 ऑगस्टासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. तर पाहा मुंबईतील काही गणपतींचे खास फोटोज…
मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पाहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण.
lifestyle