- Home
- lifestyle
- Angarki Chaturthi 2025 : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त Wishes, Messages, HD Images, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्र शेअर करत बाप्पाला करा नमन
Angarki Chaturthi 2025 : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त Wishes, Messages, HD Images, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्र शेअर करत बाप्पाला करा नमन
Angarki Chaturthi 2025 : येत्या 12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून बाप्पाला नमन करा. याशिवाय शक्य असल्यास घरच्याघरी बाप्पाची विशेष आरती करत मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता.

Angarki Chaturthi 2025 Wishes
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
Angarki Chaturthi 2025 Wishes
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा!
Angarki Chaturthi 2025 Wishes
अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना
सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
Angarki Chaturthi 2025 Wishes
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!
Angarki Chaturthi 2025 Wishes
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा || गणपती बाप्पा मोरया
Angarki Chaturthi 2025 Wishes
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा!

