येत्या १५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नखांवर खास नेल आर्ट करू शकता. याच्या काही डिझाइन्स पुढे पाहूया.
नखांवर आय लव्ह यू लिहित त्यामध्ये तिरंग्याचे रंग वापरुन नखांवर नेल आर्ट करू शकता.
स्वातंत्र्य दिनानिमित्त खास नखांवर तिरंगा काढून नेल आर्ट करा. यामध्ये अन्य डिझाइन्सही सोशल मीडियावर पहायला मिळतील.
तिरंग्यातील रंग वापरुन सुंदर आणि आकर्षक असे नेल आर्ट यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करू शकता.
स्वातंत्र्याची आठवण करुन देणारे असे हे नेल आर्ट नक्कीच तुमच्यासह इतरांच्या मनात देश प्रेम वाढवण्यास मदत करेल.
एथनिक आउटफिट्सवर ट्राय करा हे Oxidised Earring
व्यायाम करताना हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून काय करायला हवं?
पार्टीत नेसा या 5 जरी वर्क केलेल्या Black Sarees, दिसाल रॉयल
तुमच्या गोंडस मुलीला वाढदिवसाला गिफ्ट करा या डिझाइन्सचे Gold Earrings