जुने स्वेटर फेकून देऊ नका, या 5 प्रकारे पुन्हा Reuse करा!हिवाळ्यात स्वेटर घालून थंडीपासून संरक्षण मिळते. पण जुने स्वेटर फेकून देण्याऐवजी त्याचे 5 चांगल्या पद्धतीने पुनर्वापर करता येतो. जसे की कुशन कव्हर, मिटन्स, टोपी, प्लांट पॉट कव्हर, पाळीव प्राण्यांसाठी ब्लँकेट किंवा कपडे आणि डोअरमॅट बनवता येतात.