Chanakya Niti life management: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या एका नीतीमध्ये सांगितले आहे की महिलांनी कोणत्या ४ प्रसंगी गप्प राहावे, अन्यथा गोष्टी बिघडू शकतात किंवा त्यांच्या मान-सन्मानात घट होऊ शकते.
जर तुम्ही नैसर्गिक हेअर केअर उत्पादनाचा शोध घेत असाल जे तुमच्या केसांना मऊ आणि दाट बनवेल, तर अळशीचे जेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. चला तर मग, घरी हा जेल कसा बनवायचा ते पाहूया.
हरतालिका हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला (भाद्रपद शुक्ल तृतीया) साजरा केला जातो. या दिवशी महिलावर्ग उपवास करून माता पार्वतीची पूजा करतात. अशातच हरतालिकेच्या प्रियजनांना खास मेसेज पाठवा.
काही विशिष्ट महिन्यांत जन्मलेल्या पुरुषांच्या कुंडलीत दुसरे लग्न लिहिलेले असते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. चला तर मग, ते महिने कोणते ते पाहूया...
मुंबई - मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. कर्क राशीच्या लोकांसाठी आज नवीन संधी निर्माण होतील. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण राहील. जाणून घ्या मनी राशिभविष्य..
लालबागमधील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा दरबार सजतोय. अशातच लालबागच्या राजाच्या डेकोरेशनचे काही फोटोज-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गणेशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गणेशोत्सवाची मोठी धूम मुंबई-पुण्यात पहायला मिळते. यावेळी कुठे आणि कोणत्या प्रसिद्ध गणपतींना भेट देऊ शकता याबद्दल पुढे जाणून घेऊया.
प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण जाणून घ्या.
२३ ऑगस्ट २०२५ चे पंचांग: २३ ऑगस्ट, शनिवारी शनिश्चरी अमावास्या आहे. दिवसभराचे शुभ मुहूर्त, ग्रहांची माहिती आणि इतर तपशील जाणून घ्या. वाचा इतर माहिती.
आजचे शनिवारचे राशिभविष्य : २३ ऑगस्ट २०२५ रोजी शनिश्चरी अमावस्या आहे. या दिवशी परिघ, शिव, पद्म आणि लुंब असे ४ शुभ-अशुभ योग आहेत. याचा प्रभाव सर्व राशींवर राहील. राशिभविष्यातून जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस?
lifestyle