Marathi

'ही शान कोणाची Lalbaugcha Raja ची', पाहा सजावटीचे खास फोटोज

Marathi

मंडळाचे यंदा 92 वे वर्ष

लालबागच्या राजाचे यंदा 92 वे वर्ष आहे. यामुळे यंदाही दरवर्षीप्रमाणे लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होईल. याशिवाय दर्शनासाठी देश-विदेशातून मंडळी राजाच्या चरणी लीन होतात. 

Image credits: Instagram
Marathi

मुख्य प्रवेशद्वार

लालबागच्या राजाचा दरबार यंदा पाहण्यासारखा असणार आहे. भव्यदिव्य असे डेकोरेशन लालबागच्या परिसरात करण्यात येत आहे. 

Image credits: Instagram
Marathi

डेकोरेशनची थीम

यंदाच्या डेकोरेशनची थीम हटके आहे. पण मुख्यप्रवेशद्वारावर गजराज उभारल्याने डेकोरेशनबद्दलचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. 

Image credits: Instagrm
Marathi

आकर्षक लाइटिंग

मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला खास लाइटिंग केलेली दिसणार आहे. याशिवाय मुख दर्शनाच्या रांगेतून थेट बाप्पाला तुम्हाला पाहता येईल. 

Image credits: Instagram
Marathi

खास सजावट

गुलाबी आणि पांढऱ्या रंगातील आर्टिफिशियल फुलांचा वापर करुन मंडपाची सजावट केली जात आहे. यामध्येही गोल्डन रंगाची लाइटिंग आहे. हे आकर्षक आणि मनाला मोहून टाकणारे दृश्य रात्री पाहू शकता.

Image credits: Instagram
Marathi

बाप्पाची मनोभावे पूजा-प्रार्थना

बाप्पाच्या डेकोरेशनसह त्याचा आता फर्स्ट लूक पाहण्याची देखील भाविकांना उत्सुकता लागली आहे. संपूर्ण दहा दिवसांमध्ये राजकीय मंडळी, अनेक सेलिब्रेटी बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. 

Image credits: Instagram

गणेशोत्सवासाठी एथनिक आउटफिट्सवर ट्राय करा हे कुंदन इअररिंग्स

कमी खर्चात करा घराची आलिशान सजावट, पाहा 7 Interior Designs

घरातील झुरळांना या 6 उपायांनी लावा पळवून, रहाल आजारांपासून दूर

Make Up Tips : ट्रेन्डी 6 टिंट शेड्स, खुलेल डोळ्यांसह ओठांचे सौंदर्य