Hartalika 2025 : हरतालिकेच्या कुमारीका आणि सौभाग्यवतींना पाठवा खास संदेश
हरतालिका हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला (भाद्रपद शुक्ल तृतीया) साजरा केला जातो. या दिवशी महिलावर्ग उपवास करून माता पार्वतीची पूजा करतात. अशातच हरतालिकेच्या प्रियजनांना खास मेसेज पाठवा.
15

Image Credit : Asianet News
Hartalika Wishes
संकल्प शक्तीचे प्रतीक, अखंड सौभाग्याची प्रार्थना, हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो!
25
Image Credit : Asianet News
Hartalika Wishes
हरतालिकेचे व्रत करुन तुमच्या आयुष्यात येवो आनंदी आनंद हरतालिकेच्या शुभेच्छा!
35
Image Credit : Asianet News
Hartalika Wishes
शिव व्हावे प्रसन्न पार्वतीने द्यावे सौभाग्यदान हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
45
Image Credit : Asianet News
Hartalika Wishes
तिच्या मनाची एक आशा, होऊ नये तिची निराशा, सर्व इच्छांची होऊ देत पूर्ती हरितालिका तृतीयेच्या शुभेच्छा !
55
Image Credit : Asianet News
Hartalika Wishes
माता उमाच्या थाळी जसा शिवाचा पिंजर उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनाजोगता वर, हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

