अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नुकतीच प्रदर्शित झालेली पंचायत सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सीरिजमध्ये मंजू देवी उर्फ नीना गुप्ता आपल्या खासगीसह फॅशन अंदाजामुळे चर्चेत असतात. अशातच नीना गुप्तांचे काही वेस्टर्न आउटफिट्स पाहूयात…
कोलेस्ट्रॉल एक चिकट पदार्थ असून जो आपल्या यकृतात तयार होतो. शरिरात बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. अशातच शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज पुढील काही हेल्दी ज्यूस पिऊ शकता.
बहुतेक पोषणतज्ञ, आहार तज्ञ आणि व्यायामशाळा प्रशिक्षक तुम्हाला दररोज न्याहारीमध्ये दलिया खाण्यास सुचवतील, जेणेकरून तुमचे फायबरचे प्रमाण वाढू शकेल. एकूण आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. पण त्याचे अनेक तोटे देखील आहेत जे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
उन्हाळ्यात घराच्या सजावटीत काही बदल करावेत, जेणेकरून घराचा लूक शांत आणि मस्त राहील. आजकाल तापमानात लक्षणीय वाढ होत आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे घर थंड, हवेशीर आणि आरामदायी ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
अंबानी परिवारातील सुना काय घालतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असत. कारण त्यांचे फॅशन कायम चर्चेत असतात. तुम्हाला देखील महाराणी लुक करायचा असेल तर तुम्ही देखील अंबानींच्या सुनांप्रमाणे साड्या ट्राय करा.
Trendy Blouse Designs : एखाद्या पार्टी किंवा कॅज्युअल लुकसाठी डिझाइन ब्लाऊजच्या शोधात असाल तर प्राजक्ता माळीचे काही डिझाइनर ब्लाऊजचा पर्याय निवडू शकता.
आपल्या देशाची नॅशनल क्रश असलेली रश्मीने मंदान्ना कडून इन्स्पिरेशन घेत ट्राय करा तिच्या सारखे लेहेंग्याचे ८ डिझाईन. जेणे करून सगळ्यांचा नजरा तुमच्यावर टिकतील.
बहुतांशजण पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. तरीही पोटावरील चरबी कमी होत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. पण तुम्ही लाइफस्टाइलमध्ये थोडा बदल केल्यास नक्कीच पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.
एखाद्या पार्टीत सुंदर आणि चारचौघात उठून दिसण्यासाठी महिलांना साजश्रृंगार करायला फार आवडते. सध्या बदलत्या ट्रेण्डनुसारही काही कपडे परिधान केले जातात. अशातच काही हटके ब्लाऊज डिझाइन पाहूयात, जे तुम्ही कोणत्याही फंक्शनवेळी नक्कीच परिधान करू शकता.
सुक्या मेव्यातील मनुके खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.आज आपण रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्हीसाठी काय फायदे होतात याबद्दल बोलणार आहोत. ज्या लोकांना शरीरात अशक्तपणा आहे त्यांना मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो.