Rishi Panchami 2025 : ऋषी पंचमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास संदेश
Rishi Panchami 2025 : गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास संदेश…
15

Image Credit : Asianet News
Rishi Panchami 2025
"कश्यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः। जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः।। गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।". ऋषी पंचमीनिमित्त शुभेच्छा
25
Image Credit : Asianet News
Rishi Panchami 2025
पवित्र नदीच्या पाण्याने करुनिया स्नान सप्त ऋषी व अरुंधतीचे करिती स्मरण व्हावी मुक्ती जन्मो-जन्मीच्या पापांतून वास्तव हे ऋषीपंचमी व्रताचे आचरण ऋषी पंचमी निमित्त मंगलमय शुभेच्छा
35
Image Credit : Asianet News
Rishi Panchami 2025
उत्सव गणेशाचा, उत्सव बुद्धिमत्तेचा, ऋषींच्या तप सामर्थ्याचा ऋषी पंचमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
45
Image Credit : Asianet News
Rishi Panchami 2025
तुम्हा सर्वांना ऋषी पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
55
Image Credit : Asianet News
Rishi Panchami 2025
ऋषीं विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस 'ऋषी पंचमी' ऋषी पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

