New Year 2024 Wishes : मित्रपरिवाराला WhatsApp मेसेज, ग्रिटिंग्स पाठवून द्या नववर्षाच्या शुभेच्छा

| Published : Dec 31 2023, 12:53 PM IST / Updated: Dec 31 2023, 03:15 PM IST

Happy new year 2024 wishes in Hindi
New Year 2024 Wishes : मित्रपरिवाराला WhatsApp मेसेज, ग्रिटिंग्स पाठवून द्या नववर्षाच्या शुभेच्छा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

New Year 2024 Wishes : आज जगभरात नववर्षासाठी सेलिब्रेशन केले जाणार आहे. यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येपासूनच ठिकठिकाणी पार्टी, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मित्रपरिवाराला नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुढील काही खास मेसेज पाठवू शकता. 

New Year 2024 Wishes : नववर्षाचे सेलिब्रेशन आज जगभरात केले जाणार आहे. या सेलिब्रेशनसाठी प्रत्येकजण काही ना काही प्लॅन करतो. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासह बहुतांशजण एकमेकांना WhatsApss मेसेज, ग्रिटींग्स पाठवून शुभेच्छा देतात. तुम्ही देखील नववर्षासाठी तुमच्या मित्रपरिवाराला पुढील काही खास मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

प्रेमाचे दुसरे नाव म्हणजे मैत्री
वर्षाांमागून वर्षे येत राहतात
पण मैत्री सदाबहार राहते
नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

जुन्या गोष्टी मागे सारत
करूया नवीन वर्षाचे स्वागत
नववर्षाच्या तुम्हाला आणि परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
 
नववर्षाच्या सर्वांना मन: पूर्वक शुभेच्छा!
 
नवीन वर्षात तुमचे भाग्य उजळू दे
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाचे स्वागत करूया
पुन्हा एकदा नव्याने आयुष्याचा शोध घेऊया
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
प्रत्येक येणाऱ्या नववर्षात तुम्हाला सुख-समृद्धी लाभो
तुमचे आयुष्य आनंदाने भरभरून जावो हीच ईश्वराकडे प्रार्थना
नवीन वर्षाच्या तुम्हासह परिवाराला शुभेच्छा!
 
नात्यातील दु:खाचे क्षण विसरून
नव्याने पुन्हा नववर्षात एकदा एकत्रित येऊया
नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा!
 
आनंद वाढो जीवनी
सुख-समृद्धी येवो आपल्या दारी
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 
सरत्या वर्षाला गुडबाय करत
चला नववर्षाचे करूया स्वागत
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवी उमेद, नवी आशा
नववर्षात पूर्ण होवोत तुमच्या इच्छा-अपेक्षा
नवीन वर्षाच्या तुम्हासह परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून जगभरात सेलिब्रेशन करण्यास सुरूवात केली जाते. यावेळी पार्टी, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. घड्याळात जसे 12 वाजतात तेव्हा सर्वजण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ लागतात. तुम्हाला नवीन वर्षाच्या Asianet Marathiकडून हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा: 

पार्टीसाठी या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असू द्या, दिसाल सुंद

Shani Sadesati 2024 : नववर्षात या 3 राशींसाठी सुरू होणार शनिची साडेसाती

January 2024 Festival List : जानेवारी 2024मध्ये साजरे केले जाणार हे सण, जाणून घ्या विवाहासाठीच्या शुभ तारखा