ब्लड शुगर कंट्रोल करायचंय? मग आहारात हे ७ नैसर्गिक पदार्थ आवर्जून घ्या!
How To Control Blood Sugar: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. चला तर मग, ब्लड शुगर कमी करण्यास मदत करणाऱ्या काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
18

Image Credit : Getty
रक्तातील साखर कमी करणारे पदार्थ
ब्लड शुगर कमी करण्यास मदत करणाऱ्या काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
28
Image Credit : stockPhoto
ओट्स
फायबरने भरपूर ओट्स आहारात समाविष्ट केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
38
Image Credit : stockPhoto
मेथी
फायबरयुक्त मेथी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
48
Image Credit : Freepik
कारले
आहारात कारल्याचा समावेश केल्याने ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते.
58
Image Credit : Getty
आवळा
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असलेला आवळा ब्लड शुगर कमी करतो.
68
Image Credit : Getty
शेवग्याची पाने
शेवग्याची पाने खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
78
Image Credit : Getty
कडधान्ये
प्रथिने आणि फायबरयुक्त कडधान्ये खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
88
Image Credit : stockPhoto
नट्स
बदाम, शेंगदाण्यासारखे नट्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

