MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Krishna Janmasthami 2026 Wishes : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, WhatsApp Status, FB Post शेअर करून द्या शुभेच्छा

Krishna Janmasthami 2026 Wishes : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, WhatsApp Status, FB Post शेअर करून द्या शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा आनंदोत्सव आहे. प्रेम, भक्ती, सत्य, कर्म आणि धर्माचा संदेश देणाऱ्या श्रीकृष्णाच्या जन्मदिनी तुमच्या मित्रपरिवाराला खास मेसेजस पाठवून हा दिवस साजरा करा.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 03 2026, 03:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
115
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : goldgiftideas

Krishna Janmasthami 2026 Wishes

नंदाच्या घरी आनंद झाला, गोकुळात आला नंदलाला! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
215
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Dolls of India

Krishna Janmasthami 2026 Wishes

श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि सुख घेऊन येवोत. जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Articles

Related image1
Krishna Janmashtami 2026 : या 5 राशींचं नशीब उघडणार, जन्माष्टमीला हंस आणि मालव्य योगाचा जबरदस्त फायदा
Related image2
Krishna Janmashtami 2026 : कृष्ण जन्माष्टमीवेळी अशी करा पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्तासह तिथी
315
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Getty

Krishna Janmasthami 2026 Wishes

कृष्णाच्या चरणी मन रमू दे, त्यांच्या आशीर्वादाने जीवन सुख-समृद्धीने भरून जाऊ दे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

415
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Getty

Krishna Janmasthami 2026 Wishes

मुरलीधराच्या मुरलीचे मधुर सूर तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर करून आनंदाची नवी पहाट घेऊन येवोत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

515
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Getty

Krishna Janmasthami 2026 Wishes

राधेच्या प्रेमाची साथ, कृष्णाच्या आशीर्वादाचा हात आणि आयुष्यात सुख-समृद्धीची बरसात लाभो. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

615
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Asianet News

Krishna Janmasthami 2026 Wishes

कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका’ हा श्रीकृष्णांचा संदेश आपल्या जीवनाला नवी दिशा देवो. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

715
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : AI Generated

Krishna Janmasthami 2026 Wishes

गोविंदाच्या कृपेने तुमच्या घरात सदैव सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

815
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Asianet News

Krishna Janmasthami 2026 Wishes

कृष्ण नामाचा गजर होऊ दे, भक्तीचा सुगंध दरवळू दे आणि प्रत्येक मनात आनंद फुलू दे. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!नटखट नंदलालाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

915
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : our own

Krishna Janmasthami 2026 Wishes

नटखट नंदलालाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

1015
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : our own

Krishna Janmasthami 2026 Wishes

माखनचोर श्रीकृष्ण तुमच्या जीवनातील सर्व चिंता चोरून घेऊन सुख-शांतीने तुमचे आयुष्य भरून टाकोत. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

1115
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Getty

Krishna Janmasthami 2026 Wishes

कान्हाच्या बासरीत प्रेमाचे सूर, राधेच्या मनात भक्तीचा नूर; तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावो. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1215
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Pinterest

Krishna Janmasthami 2026 Wishes

श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1315
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Freepik

Krishna Janmasthami 2026 Wishes

जय श्रीकृष्ण! कान्हाच्या कृपेने तुमच्या घरात प्रेम, आनंद आणि समृद्धी सदैव नांदो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा!

1415
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : social media

Krishna Janmasthami 2026 Wishes

राधे-कृष्णाच्या पवित्र प्रेमासारखे तुमचे जीवनही प्रेम, विश्वास आणि आनंदाने फुलून जावो. जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

1515
Krishna Janmasthami 2026 Wishes
Image Credit : Getty

Krishna Janmasthami 2026 Wishes

गोकुळात जन्मला कृष्ण कन्हैया, आनंद झाला साऱ्या जगाला; या पवित्र जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. हार्दिक शुभेच्छा!

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026: नवरात्रीत घर सजवायचंय? तोरण आणि रांगोळीच्या डिझाईनसाठी हे ५ AI प्रॉम्प्ट्स नक्की ट्राय करा
Recommended image2
Food Safety : सणांनंतर उरलेली मिठाई आणि फराळ असाच ठेवताय? जीवावर बेतू शकतं!
Recommended image3
Used Cooking Oil : एकदा वापरलेलं तेल किती दिवस टिकतं? जाणून घ्या FSSAI चे नियम!
Recommended image4
Poha Cutlet Recipe : दुकानासारखे कुरकुरीत पोह्यांचे कटलेट घरीच बनवा, पाहा सोपी रेसिपी
Recommended image5
Nail Polish Hack : नेलपेंट सुकलीय? फक्त १-२ थेंब टाका आणि पुन्हा नवीनसारखं वापरा
Related Stories
Recommended image1
Krishna Janmashtami 2026 : या 5 राशींचं नशीब उघडणार, जन्माष्टमीला हंस आणि मालव्य योगाचा जबरदस्त फायदा
Recommended image2
Krishna Janmashtami 2026 : कृष्ण जन्माष्टमीवेळी अशी करा पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्तासह तिथी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved