MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

Jyeshtha Gauri Avahana 2024 : जेष्ठागौरी आवाहनचे हिंदू धर्मात फार महत्व आहे. महाराष्ट्रात खासकरुन जेष्ठ गौरी आवाहन केले जाते. या दिवशी महिला उपवास ठेवण्यासह गौरीची पूजा करतात. यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी आणि शुभ मुहूर्तही जाणून घ्या.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 31 2024, 03:54 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
जेष्ठागौरी आवाहन 2024
Image Credit : Facebook

जेष्ठागौरी आवाहन 2024

जेष्ठागौरी आवाहन महाराष्ट्रायीन महिलांमध्ये महत्वाचा सण मानला जातो. जेष्ठागौरी आवाहन देवी गौरी म्हणजेच देवी पार्वतीला समर्पित असतो. गणोशोत्सवादरम्यान, जेष्ठा गौरी आवाहन असते. खरंतर, तीन दिवस असणाऱ्या गौरी आवाहनच्या काळात महिला उपवास करण्यासह पूजा करतात. पूजेवेळी काही ठिकाणी नॉन-व्हेज अथवा शुद्ध शाकाहारी भोजनाचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी?
Image Credit : Facebook

यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी?

यंदा जेष्ठागौरी आवाहन येत्या 10 सप्टेंबरला असणार आहे. यानंतर गौरीचे विसर्जन 12 सप्टेंबरला असून या दिवशी सहा दिवसांच्या गणपती बाप्पालाही निरोप दिला जातो.

35
शुभ मुहूर्त आणि विसर्जन
Image Credit : Facebook

शुभ मुहूर्त आणि विसर्जन

जेष्ठगौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबरला रात्री 08 वाजून 02 मिनिटांनी सुरु होणार आहे. यानंतर जेष्ठागौरीचे विसर्जन रात्री 09 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे.

45
जेष्ठागौरीचे महत्व
Image Credit : Facebook

जेष्ठागौरीचे महत्व

सुखी वैवाहिक आयुष्यासाठी महिला जेष्ठागौरीच्या वेळी पूजा केली जाते. यावेळी गौरीला सजवले जाते. पारंपारिक आभुषणेही घालण्यासह रांगोळी काढली जाते. देवीला वेगवेगळ्य प्रकारचा नैवेद्य दाखवली जाते. याशिवाय महिलांकडून पूजा-आरती केली जाते.

55
जेष्ठागौरी पूजा-विधी
Image Credit : Facebook

जेष्ठागौरी पूजा-विधी

  • सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • स्वच्छ वस्र परिधान करुन घराची स्वच्छता करावी.
  • घलाला फुल आणि आंब्यांच्या पानांची सजवा आणि प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढा.
  • जेष्ठागौरी आवाहनाच्या शुभ मुहूर्तावर गौरी घरी आणा.
  • जेष्ठागौरीच्या वेळी पाण्याने भरलेल्या कलशावर नारळ ठेवा. याशिवाय गौरीचा श्रृंगार करा.
  • गौरीची पूजा करुन झाल्यानंतर फळं आणि नैवेद्य अर्पण करा.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :

गणपतीची पहिल्यांदाच घरी स्थापना करणार आहात? लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी

Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला दारापुढे काढण्यासाठी 5 सोप्या रांगोळी डिझाइन

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Chanakya Niti : तुमचा अपमान करणाऱ्यांशी कसं वागायचं? चाणक्य नीती काय सांगते पाहा
Recommended image2
Brain Foods For Kids: मुलांची बुद्धिमत्ता वाढवणारे हे आहेत सुपरफूड्स
Recommended image3
Soap Side Effects: रोज साबण लावल्याने खाज येते का? डॉक्टरांचा सल्ला!
Recommended image4
Gold Bangles: रोजच्या वापरासाठी हे आहेत सोन्याच्या बांगड्यांचे बेस्ट डिझाईन्स
Recommended image5
Wet Salt Hack : मिठाच्या डब्यात पाणी गेलंय? या सोप्या ट्रिकने मीठ पुन्हा कोरडं करा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved