MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Black Magic : भारतातील ५ ठिकाणं, जिथे आजही होते काळी जादू आणि तंत्र-मंत्र

Black Magic : भारतातील ५ ठिकाणं, जिथे आजही होते काळी जादू आणि तंत्र-मंत्र

Black Magic : भारतात अशी काही रहस्यमयी ठिकाणं आहेत, जिथे रात्रीच्या अंधारात आजही तंत्र-मंत्र आणि अघोरी क्रिया चालतात. या ठिकाणच्या गूढ शक्तींच्या कथा ऐकून आजही लोकांच्या मनात भीती निर्माण होते.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 03 2026, 03:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील मणिकर्णिका घाट
Image Credit : AI Meta

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील मणिकर्णिका घाट

उत्तर प्रदेशातील वाराणसी (ज्याला काशी किंवा बनारस असंही म्हणतात) इथे गंगा नदीच्या काठावर मणिकर्णिका घाट आहे. हा घाट अघोरी साधूंचा गड मानला जातो. हे एक स्मशानघाट असून, ते तंत्र-मंत्र आणि तांत्रिक क्रियांसाठी प्रसिद्ध आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
आसामच्या गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर
Image Credit : AI Meta

आसामच्या गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर

आसामच्या गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर तांत्रिक क्रियांसाठी ओळखलं जातं. दरवर्षी अंबुबाची मेळ्यादरम्यान देशभरातून तांत्रिक आणि भक्त इथे येतात. या मेळ्याच्या वेळी मंदिर तीन दिवसांसाठी बंद ठेवलं जातं. कामाख्या मंदिर एक अत्यंत रहस्यमयी आणि शक्तिशाली स्थान मानलं जातं.

Related Articles

Related image1
Sleep Rules : शांत झोपेसाठी फॉलो करा 7:1 चा फंडा, नक्की काय म्हणतात एक्सपर्ट्स घ्या जाणून
Related image2
Sleepcation: फिरायला नाही, फक्त झोपायला घ्या सुट्टी! जाणून घ्या काय आहे हा नवीन ट्रेंड
35
आसाममधील मायोंग गाव
Image Credit : AI Meta

आसाममधील मायोंग गाव

आसाममधील मायोंग गाव जादूटोण्यासाठी ओळखलं जातं. या गावाचा इतिहास अनेक रहस्यमयी कथांनी भरलेला आहे. मायोंगला 'भारताची काळ्या जादूची राजधानी' असंही म्हणतात. असं म्हणतात की, मुघल आणि इंग्रजसुद्धा या गावात यायला घाबरत असत. या गावाचा संबंध थेट महाभारत काळाशी जोडला जातो, जेव्हा भीमाचा मुलगा घटोत्कच इथला राजा होता.
45
कोलकात्याचा निमतला घाट
Image Credit : Getty

कोलकात्याचा निमतला घाट

कोलकात्याचा निमतला घाट फक्त अंत्यसंस्कारासाठीच नाही, तर तांत्रिक आणि अघोरींसाठीही एक महत्त्वाचं ठिकाण आहे. ते इथे मृतदेहांसोबत तांत्रिक क्रिया करतात. लोक इथे जादूटोण्याशी संबंधित साधना करण्यासाठीही येतात. या घाटावर अनेक अघोरी साधू राहतात.
55
कुशभद्रा नदीचा घाट, ओडिशा
Image Credit : Asianet News

कुशभद्रा नदीचा घाट, ओडिशा

ओडिशामध्ये कुशभद्रा नदीच्या काठावरही तांत्रिक क्रिया आणि जादूटोणा केला जातो. हे ठिकाण खूपच रहस्यमयी आणि भीतीदायक मानलं जातं. हे स्थान लोकांसाठी भीती आणि उत्सुकता या दोन्ही भावनांचं केंद्र बनलं आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Horoscope 31th August 2026 : कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? पंचांगकर्त्यांनी सांगितलं भविष्य
Recommended image2
Vastu Tips : घरात या 3 ठिकाणी देवघर चुकूनही बनवू नका
Recommended image3
Baba Vanga Prediction : सप्टेंबरचा पहिला आठवडा, बाबा वेंगा भविष्यवाणीनुसार 'या' ५ राशींचं नशीब फळफळणार
Recommended image4
Rice Water : फेकून देताय तांदळाचं पाणी? चमकदार त्वचेसाठी आहे वरदान, फायदे वाचून थक्क व्हाल
Recommended image5
Horoscope 30th August 2026 : आजचा दिवस तुमचा कसा असेल? पाहा 12 राशींचं संपूर्ण भविष्य
Related Stories
Recommended image1
Sleep Rules : शांत झोपेसाठी फॉलो करा 7:1 चा फंडा, नक्की काय म्हणतात एक्सपर्ट्स घ्या जाणून
Recommended image2
Sleepcation: फिरायला नाही, फक्त झोपायला घ्या सुट्टी! जाणून घ्या काय आहे हा नवीन ट्रेंड
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved