Marathi

एथनिक आउटफिटवर ट्राय करा हे 8 मिनिमल डिझाइन इअररिंग्स, दिसाल एलिगेंट

Marathi

गोल्डन स्टर्ड एअररिंग्स

सिंपल आणि सोबर असे गोल्डन स्टर्ड इअररिंग्स तुम्ही कोणत्याही एथनिक आउटफिट्सवर ट्राय करू शकता. अशाप्रकारचे कानातले तुम्हाला १०० रुपयांपर्यंत खरेदी करता येतील. 

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल डिझाइन इअररिंग्स

फ़्लोरल डिझाइनमधील इअररिंग्सचा सध्या ट्रेन्ड आहे. अशाप्रकारचे कानातले एथनिक किंवा इंडो-वेस्टर्न लूकवर छान दिसतील. 

Image credits: Pinterest
Marathi

एथनिक डिझाइन इअररिंग्स

एखाद्या घरातील लहान फंक्शनसाठी सलवार सूट परिधान करणार असाल तर या डिझाइन्सचे एथनिक डिझाइन असणारे कानातले ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

सिंपल मोती डिझाइन इअररिंग्स

सिंपल मोती डिझाइन इअररिंग्स तुम्हाला एथनिक आउटफिटवर एलिगेंट लूक देतील. मिनिमल लूकसाठी अशाप्रकारचे कानातले तुम्हाला ५० रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकतात. 

Image credits: Pinterest
Marathi

हार्ट शेप डायमंड इअररिंग्स

अशाप्रकारचे हार्ट शेप डायमंड इअररिंग्स विथ चैन इंडो-एथनिक आउटफिटवर ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन खरेदी करताना पाहायला मिळतील. 

Image credits: Pinterest
Marathi

कट डायमंड इअररिंग्स

सिंपल एथनिक सलवार सूटवर या डिझाइन्सचे कट डायमंड इअररिंग्स ट्राय करू शकता. असे कानातले तुम्हाल २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील. 

Image credits: Pinterest
Marathi

वेस्टर्न स्टाइल इअररिंग्स

इंडो-वेस्टर्न किंवा एथनिक आउटफिट्सवर सुंदर दिसतील. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. Li

Image credits: Pinterest

Hairstyle: लांबट चेहरा दिसेल अधिक आकर्षक, पाहा तृप्तीच्या हेअरस्टाईल्स

Jewellery: सध्या ट्रेंडमध्ये आहेत हे झुमके, तुम्ही ट्राय केले का?

वटपौर्णिमेला हातावर काढा अशी Square Mehndi, पाहा सोप्या डिझाइन्स

DIY Waxing: घरीच वॅक्सिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या? जाणून घ्या...